Indian Oil Corporation Limited (IOCL) मध्ये Apprentice पदांसाठी मोठी भरती 2026 जाहीर झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 28 जानेवारी 2026 पासून सुरू होऊन 10 फेब्रुवारी 2026 रोजी संपणार आहे.
IOCL Recruitment 2026
🔹 एकूण रिक्त जागा: 394
🔹 पदे: Technician Apprentice, Trade Apprentice (HR/Accountant), Data Entry Operator
🔹 शैक्षणिक पात्रता: 12वी / डिप्लोमा / पदवी (पदानुसार)
🔹 वयोमर्यादा: 18 ते 24 वर्षे (SC/ST/OBC सूट लागू)
🔹 परीक्षा फी: नाही
🔹 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
🔹 अर्ज पद्धत: ऑनलाईन
🔹 शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2026
👉 परीक्षा तारीख व पुढील माहिती नंतर जाहीर केली जाईल.








