---Advertisement---

NHAI Recruitment 2026 : 1,77,500 पगाराची भरती – संधी सोडू नका!

Published On: January 25, 2026
Follow Us
NHAI Recruitment 2026
---Advertisement---

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मध्ये डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदासाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पदाचे नाव: डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)
एकूण जागा: 40
शैक्षणिक पात्रता: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी + GATE 2025
वयोमर्यादा: 30 वर्षांपर्यंत (SC/ST 5 वर्षे सूट, OBC 3 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज फी: फी नाही
पगार: ₹56,100 ते ₹1,77,500
अर्ज शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2026 (06:00 PM)

📌 अर्ज पद्धत: ऑनलाईन (NHAI वेबसाइटवरून)

वैध आरक्षण प्रमाणपत्रांचा नमुनाClick Here
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now