---Advertisement---

NMMC Bharti 2026 : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती जाहीर..

Published On: January 25, 2026
Follow Us
NMMC Bharti 2026
---Advertisement---

NMMC Bharti 2026 नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) मध्ये 132 जागांसाठी भरती 2026 निघाली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2026 (11:55 PM) आहे.

📌 एकूण पदे: 132

  • वैद्यकीय तज्ञ/अधिकारी (गट-अ): 113
  • सहाय्यक आयुक्त (गट-ब): 05
  • महापालिका उपसचिव: 01
  • सहाय्यक विधि अधिकारी: 01
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत): 08
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी): 04

🎓 पात्रता

MD/MBBS/पशुवैद्यकीय पदव्युत्तर पदवी, कोणत्याही शाखेतील पदवी, विधी पदवी + 3 वर्षे अनुभव, विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी.

🎯 वय मर्यादा

18 ते 38 वर्षे (SC/ST/OBC/अनाथ: 5 वर्षे सूट)
दिनांक: 01 डिसेंबर 2025

💰 अर्ज फी

खुला: ₹1000/- | राखीव/अनाथ/दिव्यांग: ₹900/-

नोकरी ठिकाण: नवी मुंबई
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

शुद्धीपत्रक
Click Here

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीपद क्र. 1: Click Here
पद क्र.2 ते 4: Click Here
पद क्र.5 & 6: Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now