---Advertisement---

घरबसल्या कमवा ₹15,000 महिना 💰 फक्त मोबाइलवरून

Published On: January 11, 2026
Follow Us
IndiaMART Affiliate Program
---Advertisement---

IndiaMART Affiliate Program : IndiaMART ने एक खास Affiliate Program सुरू केला आहे, ज्यामध्ये तुम्ही Affiliate Partner बनून त्यांच्या Products आणि Services चे प्रमोशन करू शकता. तुमच्या रेफरल लिंकवरून जेव्हा एखादा वापरकर्ता Complete Signup करतो, तेव्हा तुम्हाला त्यावर कमीशन मिळते.
महत्त्वाचं म्हणजे – यासाठी कोणतीही गुंतवणूक लागत नाही.


IndiaMART Affiliate Program चे फायदे

  • प्रत्येक Complete Signup वर कमिशन
  • Zero Investment – पैसे लावायची गरज नाही
  • कोणतीही Technical Skill आवश्यक नाही
  • फक्त मोबाइलवरून काम
  • घरबसल्या ऑनलाइन कमाई
  • जास्त प्रमोशन = जास्त कमाई

कमाई कशी होते?

  • तुम्हाला IndiaMART कडून एक Unique Referral Link मिळतो
  • हा लिंक तुम्ही WhatsApp, Facebook, Instagram, Telegram इ. वर शेअर करता
  • तुमच्या लिंकवरून जो कोणी Signup Complete करतो
  • त्या प्रत्येक Signup वर तुम्हाला कमिशन मिळते 💰

IndiaMART Affiliate Program मध्ये सुरुवात कशी कराल?

1️⃣ खाली दिलेल्या Affiliate Registration लिंकवर क्लिक करा
2️⃣ एक सोपं फॉर्म भरा
3️⃣ लगेच तुमचं Affiliate Account Activate होईल
4️⃣ तुमचा Unique Referral Link मिळवा
5️⃣ तो लिंक मित्र, नातेवाईक आणि सोशल मीडियावर शेअर करा
6️⃣ Signup होताच तुमची कमाई सुरू 🚀


IndiaMART Affiliate Program कोण कोण या प्रोग्राममध्ये सहभागी होऊ शकतात?

  • विद्यार्थी
  • गृहिणी
  • नोकरी करणारे
  • ब्लॉगर / वेबसाइट मालक
  • सोशल मीडिया वापरणारे
  • ऑनलाइन पैसे कमवायची इच्छा असलेला कोणीही

लिंक – इथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now