SBI SCO Bharti 2026: स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन 1,146 जागांसाठी भरती जाहीर २०२६.

स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई भरती २०२६.

⇒ पदाचे नाव: स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर – {व्हीपी वेल्थ (एसआरएम), एव्हीपी वेल्थ (आरएम) आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह}.

 एकूण रिक्त पदे: 1,146 पदे.

 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत.

 अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन.

⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 02 डिसेंबर 2025.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:  10 जानेवारी 2026.

Importants Links
Notification (जाहिरात PDF)Corrigendum
जाहिरात PDF – येथे क्लिक करा
BIODATA FORMATCTC NEGOTIATION FORMAT
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
Online Apply (ऑनलाईन अर्ज)येथे क्लिक करा