---Advertisement---

नवी मुंबई महानगरपालिकेत मध्ये नवीन भरती सुरु, इथून करू शकता डायरेक्ट अप्लाय…

Published On: January 10, 2026
Follow Us
NMMC Recruitment 2026
---Advertisement---

NMMC Recruitment 2026 : नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून अर्ज प्रक्रिया 05 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2026 (11:55 PM) अशी निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण माहिती नीट वाचूनच अर्ज करणे आवश्यक आहे.

This NMMC Recruitment 2026 notification is a great opportunity for candidates looking for Government Jobs in Maharashtra, Navi Mumbai Municipal Corporation Vacancy, NMMC Notification, and Medical & Engineering Government Jobs. Eligible candidates should check the eligibility criteria, age limit, application process, and important dates before applying online.

Railway Jobs

इथून करू शकता डायरेक्ट अप्लाय…

NMMC Recruitment 2026

  • 📌 संस्था : नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)
  • 📌 भरती प्रकार : विविध पदांसाठी भरती
  • 📌 एकूण जागा : 132
  • 🩺 पदाचे नाव :
    • वैद्यकीय तज्ञ / अधिकारी (विविध विशेषज्ञ)
    • सहाय्यक आयुक्त
    • महापालिका उपसचिव
    • सहाय्यक विधी अधिकारी
    • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
    • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
  • 🎓 शैक्षणिक पात्रता :
    • पद क्र. 1 — MD / MBBS / पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी
    • पद क्र. 2 — कोणत्याही शाखेतील पदवी
    • पद क्र. 3 — विधी पदवी + 03 वर्षे अनुभव
    • पद क्र. 4 — विधी पदवी + 03 वर्षे अनुभव
    • पद क्र. 5 — विद्युत अभियांत्रिकी पदवी
    • पद क्र. 6 — यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
  • वयोमर्यादा :
    • 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे
    • मागासवर्गीय / अनाथ — 05 वर्षे सूट
  • 💰 परीक्षा फी :
    • खुला प्रवर्ग : ₹1000/-
    • मागासवर्गीय / अनाथ / दिव्यांग / आदिवासी : ₹900/-
  • 🌍 नोकरी ठिकाण : नवी मुंबई
  • 📝 अर्ज पद्धत : ऑनलाईन
  • 📅 महत्वाच्या तारखा :
    • अर्ज सुरू : 05 जानेवारी 2026
    • शेवटची तारीख : 04 फेब्रुवारी 2026 (11:55 PM)
    • परीक्षा तारीख : नंतर जाहीर होईल

NMMC Recruitment 2026 offers a promising chance for aspirants looking for Government Jobs in Navi Mumbai, NMMC Vacancy Online Form, and Latest Municipal Corporation Jobs. Candidates are advised to read the detailed notification carefully, verify their eligibility, and submit the application before the deadline to avoid last-minute issues.

If you are planning to apply for this notification, make sure you regularly check updates related to NMMC Exam Date, Admit Card Download, Syllabus, and Result Updates. Staying informed will help you prepare better and increase your chances of success.

Railway Jobs
Important Links
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी
पद क्र. 1: Click Here
पद क्र.2 ते 4: Click Here
पद क्र.5 & 6: Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now