---Advertisement---

तुम्ही या महाभरतीस तुम्ही अर्ज केला का ? राहिले फक्त शेवटचे काही तासचं…

Published On: December 23, 2025
Follow Us
SBI SCO Recruitment 2025
---Advertisement---

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत SCO (Specialist Cadre Officer) पदांसाठी एकूण 996 रिक्त जागांची अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून संपूर्ण भारतात नोकरीची संधी उपलब्ध आहे.

या लेखामध्ये तुम्हाला SBI SCO Recruitment 2025 बद्दलची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पदसंख्या, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख याबाबतची सविस्तर व अचूक माहिती सोप्या मराठीत दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती पूर्णपणे वाचा.

Railway Jobs

जाहिरात पहा

⬛️ पदाचे नाव व तपशील  :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1VP Wealth (SRM)506
2AVP Wealth (RM)206
3Customer Relationship Executive284
एकूण जागा996

⬛️ शैक्षणिक पात्रता : 
पद क्र – 1 : पदवीधर + 06 वर्षे अनुभव
पद क्र – 2 : पदवीधर + 04 वर्षे अनुभव
पद क्र – 3 : पदवीधर

⬛️ वयोमर्यादा : 01 मे 2025 रोजी वयोमर्यादा
पद क्र -1 : 26 ते 42 वर्षे
पद क्र – 2 : 23 ते 35 वर्षे
पद क्र – 3 : 20 ते 35 वर्षे
नोट : वयोमर्यादेत SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : General  /OBC / EWS : रु. 750/-  SC / ST / PWD :  शुल्क नाही

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज करण्याची शे. तारीख 23 डिसेंबर 2025
📑 जाहिरात (PDF)Click Here
Railway Jobs

इथे क्लिक करून अर्ज करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now