---Advertisement---

महिन्याला 60,000 पगार, दहावी पास असेल तर लगेच अर्ज करा ? हि आहे शेवटची तारीख…

Published On: December 22, 2025
Follow Us
BSF Sports Quota Bharti 2025
---Advertisement---

BSF Sports Quota Bharti 2025 : सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत स्पोर्ट्स कोटा अंतर्गत मोठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 549 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पूर्ण वाचूनच अर्ज करावा. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शुल्क, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी सर्व माहिती खाली दिली आहे.

(BSF Sports Quota) सीमा सुरक्षा दलात 549 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

◼ पदाचे नावव पदसंख्या :

पद क्रपदाचे नावपद संख्या
1Constable (GD) – Sports Quota549
  एकूण पद संख्या549

◼ शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण  + क्रीडा पात्रता

◼ वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे व SC/ST साठी  05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : General/ OBC रु. 159/-,  SC / ST / महिला : फी नाही

Railway Jobs
🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 फॉर्म भरण्यास सुरवात27 डिसेंबर 2025 
🕔 अर्ज भ. शेवटची तारीख 15 जानेवारी 2026 
Railway Jobs

दहावी पास वरून लगेच अर्ज करा – इथे क्लिक करा

Important Links
जाहिरात (PDF)Click Here 
Online अर्ज [Starting: 27 डिसेंबर 2025] Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now