---Advertisement---

शिपाई , शिपाई , हमाल , चालक , फरश लिपिक इ. पदांसाठी पदभरती !

Published On: January 6, 2026
Follow Us
Bombay High Court Recruitment 2025
---Advertisement---

Bombay High Court Recruitment 2025 :- नमस्कार मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court Bharti 2025) 2331 जागांसाठी भरती सुरू आहे.

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “लिपिक, शिपाई, चालक, स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी), स्टेनोग्राफर (कमी श्रेणी)” पदाच्या २३३१रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जानेवारी २०२६ ०6 जानेवारी २०२६ आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.

Railway Jobs

शैक्षणिक पात्रता व PDF जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1 लघुलेखक (उच्च श्रेणी)19
2 लघुलेखक (निम्न श्रेणी)56
3लिपिक1332
4वाहनचालक (Staff Car Driver)37
5शिपाई / हमाल / फरश887
  एकूण पद संख्या2331

⬛️ शैक्षणिक पात्रता : 

पद क्र – 1 : कोणत्याही शाखेची पदवी + शॉर्टहँड वेग प्रति मिनिट 100 शब्द + इंग्रजी टायपिंग वेग प्रति मिनिट 40 शब्द

पद क्र – 2 : कोणतीही पदवी + शॉर्टहँड वेग प्रति मिनिट 80 शब्द + इंग्रजी टायपिंग वेग प्रति मिनिट 40 शब्द

पद क्र – 3 : पदवीधर + संगणकावर टायपिंगसाठी GCC-TBC प्रमाणपत्र किंवा ITI मधील इंग्रजी टायपिंग (40 शब्द प्रति मिनिट) + MS-CIT किंवा त्यास समकक्ष संगणक कोर्स

पद क्र – 4 : दहावी उत्तीर्ण + हलक्या वाहनासाठी ड्रायव्हिंग लायसन्स + वाहन चालविण्याचा किमान 3 वर्षांचा अनुभव

पद क्र – 5 : किमान सातवी उत्तीर्ण

⬛️ वयोमर्यादा  :  08 डिसेंबर 2025 रोजी वयोमर्यादा…..
पद क्र – 1 : 21 ते 38 वर्षे
पद क्र – 2 : 21 ते 38 वर्षे
पद क्र – 3 : 18 ते 38 वर्षे
पद क्र – 4 : 21 ते 38 वर्षे
पद क्र – 5 : 18 ते 38 वर्षे
नोट : मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : रु.1000/-

🌍 नोकरी ठिकाणमुंबई, नागपूर & छ.संभाजीनगर
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज भ. शेवटची तारीख 05 जानेवारी 2026 ०6 जानेवारी २०२६
📄 GR PDF – पद क्र : 1
Click Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now