Free gas cylinder apply online सरकार नवरात्रीदरम्यान प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 25 लाख मोफत एलपीजी कनेक्शन वाटप करणार आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी याविषयी घोषणा केली आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना Free gas cylinder apply online
✅ सरकार प्रत्येक कनेक्शनवर 2050 रुपये खर्च करेल.
✅ योजनेअंतर्गत मोफत मिळणारी उपकरणे:
▪️ एलपीजी सिलेंडर
▪️ गॅस स्टोव्ह
▪️ रेग्युलेटर
▪️ इतर संबंधित उपकरणे
✅ सिलेंडर फक्त ५५३ रुपयांना रिफिल केले जाणार
🧐 मोफत एलपीजी मिळविण्यासाठी कोणत्या अटी आहे?
▶️ गरीब कुटुंबातील, अनुसूचित जाती आणि जमातीतील प्रौढ महिला ज्यांच्या घरी एलपीजी कनेक्शन नाही त्यांना उज्ज्वला २.० अंतर्गत मोफत एलपीजी कनेक्शन मिळण्यास पात्र असेल.
▶️ नोंदणीसाठी, महिलांकडे
▪️ आधार कार्ड
▪️ रेशन कार्ड
▪️ पत्त्याचा पुरावा
▪️ पासपोर्ट आकाराचा फोटो
▪️ बँक खाते
ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
पात्रता (Eligibility)
▶️ गरीब कुटुंबातील प्रौढ महिला.
▶️ अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीतील महिला.
▶️ ज्यांच्या घरी एलपीजी कनेक्शन नाही.
📄 आवश्यक कागदपत्रे
▪️ आधार कार्ड
▪️ रेशन कार्ड
▪️ पत्त्याचा पुरावा
▪️ पासपोर्ट साइज फोटो
▪️ बँक खाते
🧑💻 अर्ज प्रक्रिया
- अधिकृत वेबसाइटवर जा 👉 pmuy.gov.in/e-kyc.html
- इंडेन / भारतगॅस / HP गॅस यापैकी कंपनी निवडा.
- राज्य, जिल्हा आणि वितरकाचे नाव निवडा.
- मोबाईल नंबर व OTP टाका.
- वैयक्तिक, कुटुंबीय व बँक तपशील भरा.
- सिलिंडर प्रकार (ग्रामीण/शहरी) निवडा आणि घोषणा सबमिट करा.
- अर्जानंतर मिळालेला संदर्भ क्रमांक गॅस एजन्सीकडे द्या.
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
- कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
- फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
- शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.