Police Patil Bharti नवीन पदासाठी भरती सुरु, आत्ताच करा अर्ज…

Jalna Police Patil Bharti 2025 : जालना जिल्ह्यात पोलीस पाटील भरती २०२५ जाहीर करण्यात आली आहे. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, जालना जिल्हा यांच्या मार्फत हि भरती होत आहे. यामध्ये एकूण ७२२ रिक्त पदांची भरती केली जाणार असून अर्ज प्रक्रिया १५ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत सुरू राहील. लेखी परीक्षा १२ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात नीट वाचून ऑनलाइन अर्ज करावा.

he Office of the Sub-Divisional Magistrate, Jalna District has announced 722 vacancies for Police Patil Posts across Jalna, Ambad, Partur, and Bhokardan subdivisions. Eligible candidates who have completed SSC/10th standard can apply online through the official website https://jalnapp.recruitonline.in/. The last date to apply is 30th September 2025 (till 11:59 PM). The written test will be conducted on 12th October 2025. Candidates must check the eligibility, age limit, syllabus, and application process before applying.

Join MissionCareers Social Handles

Police Patil Bharti

  • भरती संस्था: उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, जालना जिल्हा
  • पदाचे नाव: पोलीस पाटील
  • एकूण पदे: ७२२
    • जालना : १८५
    • अंबड : १८३
    • परतूर : १५३
    • भोकरदन : २०१
  • शैक्षणिक पात्रता: एस.एस.सी (१० वी) उत्तीर्ण
  • वयोमर्यादा: २५ ते ४५ वर्षे (३०/०९/२०२५ रोजी गणना)
  • नोकरी ठिकाण: जालना जिल्हा (जालना/अंबड/परतुर/भोकरदन उपविभाग)
  • अर्ज पद्धत: ऑनलाइन
  • अर्ज शुल्क:
    • खुला प्रवर्ग: ₹८००/-
    • मागास प्रवर्ग: ₹६००/-
  • ऑनलाइन अर्जाची सुरुवात: १५ सप्टेंबर २०२५ (सकाळी १०:०० वा.)
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२५ (रात्री ११:५९ वा.)
  • लेखी परीक्षेची तारीख: १२ ऑक्टोबर २०२५
  • निवड प्रक्रिया:
    • लेखी परीक्षा
    • मुलाखत (Oral Test)
  • अधिकृत वेबसाईट: https://jalnapp.recruitonline.in/
Notification (जाहिरात)उपविभाग जालना
उपविभाग अंबड
उपविभाग परतुर
उपविभाग भोकरदन
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
Online Apply (ऑनलाईन अर्ज)येथे क्लिक करा
📢 वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
  • कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
  • फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
  • शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.