Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC – Municipal Corporation of Greater Mumbai) अंतर्गत Public Health Department साठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे Medical Coder, Health Data Manager आणि Data Entry Operator या पदांसाठी एकूण 12 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून पूर्ण करावी.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2025
👉 पदाचे नाव:
- Medical Coder – 06 पदे
- Health Data Manager – 03 पदे
- Data Entry Operator – 03 पदे
👉 एकूण रिक्त पदे: 12
👉 नोकरीचे ठिकाण: मुंबई (Mumbai)
👉 वेतन (Salary):
- Medical Coder – ₹29,700 प्रति महिना
- Health Data Manager – ₹60,000 प्रति महिना
- Data Entry Operator – ₹20,000 प्रति महिना
👉 वयोमर्यादा: 18 ते 43 वर्षे
👉 अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (https://portal.mcgm.gov.in/)
👉 अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 08 सप्टेंबर 2025
👉 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 सप्टेंबर 2025 (सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत)
🎓 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- Medical Coder:
- 10वी पास (50 मार्क्स)
- B.Sc. Biological Science / Life Science / Virology (V.S.C) – कमीत कमी 55% मार्क्स
- संबंधित अनुभव आवश्यक
- Health Data Manager:
- 10वी पास (50 मार्क्स)
- M.Sc. Health Informatics / Biostatistics किंवा BE/B.Tech Biomedical Engineering
- संबंधित अनुभव आवश्यक
- Data Entry Operator:
- 10वी पास (50 मार्क्स), ग्रेज्युएट कोणत्याही शाखेत
- इंग्लिश – 40 मार्क्स आणि मराठी टायपिंग – 30 शब्द प्रति मिनिट
- CCC / O-level / A-level / B-level / C-level प्रमाणपत्र किंवा MS-CIT / GECT प्रमाणपत्र आवश्यक किंवा सरकार मान्य केलेला संगणक कोर्स असावा
Mumbai Mahanagarpalika Bharti 2025
- ✅ भरतीची अधिकृत वेबसाइट: https://portal.mcgm.gov.in/
- ✅ अर्ज पद्धती: पूर्णपणे ऑनलाइन
- ✅ अर्जाची अंतिम तारीख: 19 सप्टेंबर 2025 (5:30 PM पर्यंत)
- ✅ वेतन ₹20,000 ते ₹60,000 पर्यंत
- ✅ वयोमर्यादा: 18 ते 43 वर्षे
- ✅ आवश्यक कागदपत्रे: शैक्षणिक प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, ओळखपत्र, फोटो इत्यादी
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
📜 ऑनलाइन अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
- कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
- फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
- शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.