67,700 पगाराच्या भरतीला अर्ज केले का ?

भारतीय सर्वोच्च न्यायालय (Supreme Court of India) येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2025 (11:55 PM) निश्चित करण्यात आली आहे. एकूण 30 जागांसाठी भरती होणार आहे.

Supreme Court Recruitment 2025 ही Delhi Jobs, Court Master Recruitment, Supreme Court Jobs 2025 शोधत असलेल्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. या पदासाठी पदवीधर, इंग्रजी शॉर्टहँड व संगणक टायपिंगचे कौशल्य असलेले आणि किमान 5 वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

Join MissionCareers Social Handles

Supreme Court Recruitment 2025

  • भरती संस्था : भारतीय सर्वोच्च न्यायालय (Supreme Court of India)
  • एकूण पदे : 30
  • पदाचे नाव : कोर्ट मास्टर (शॉर्टहँड)
  • शैक्षणिक पात्रता :
    • पदवीधर
    • इंग्रजी शॉर्टहँड 40 श.प्र.मि.
    • संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.
    • किमान 05 वर्षे अनुभव
  • वयोमर्यादा :
    • 01 जुलै 2025 रोजी वय 30 ते 45 वर्षे
    • SC/ST उमेदवारांना 05 वर्षे सूट
    • OBC उमेदवारांना 03 वर्षे सूट
  • परीक्षा फी :
    • General/OBC: ₹1500/-
    • SC/ST/ExSM: ₹750/-
  • पगार : ₹67,700/-
  • नोकरी ठिकाण : दिल्ली
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2025 (11:55 PM)
  • परीक्षेची तारीख : नंतर जाहीर होईल
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here
📢 वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
  • कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
  • फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
  • शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.