Bank Bharti 2025 | ठाणे DCC बँकेत शिपाई व सुरक्षा रक्षक पदांची भरती

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Thane DCC Bank) मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 165 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2025 (सायं. 05:00 वाजेपर्यंत) निश्चित करण्यात आली आहे.

Bank Bharti 2025

  • भरती संस्था: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Thane DCC Bank)
  • एकूण पदसंख्या: 165

रिक्त पदाचे नाव : ज्युनियर बँकिंग असिस्टंट – 123 जागा शिपाई – 36 जागा सुरक्षा रक्षक – 05 जागा वाहन चालक – 01 जागा

Join MissionCareers Social Handles

IndiaMART Affiliate Program 2025 : घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT
पद क्र.2: 08वी ते 12वी उत्तीर्ण
पद क्र.3: 08वी ते 12वी उत्तीर्ण
पद क्र.4: (i) 08वी ते 12वी उत्तीर्ण (ii) चारचाकी वाहन (LMV) परवाना
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ऑगस्ट 2025 रोजी, 18 ते 38 वर्षे
परीक्षा फी :
पद क्र.1: ₹944/-
पद क्र.2 ते 4: ₹590/-

इतका पगार मिळेल :
ज्युनियर बँकिंग असिस्टंट – 20,000/-
शिपाई – 15,000/-
सुरक्षा रक्षक – 15,000/-
वाहन चालक- 15,000/-

नोकरी ठिकाण: ठाणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2025 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा
📢 वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
  • कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
  • फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
  • शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.