55,200 पगाराच्य भरतीला मुदतवाढ , इथून करू शकता डायरेक्ट अप्लाय…

SIDBI Recruitment 2025 : भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) मार्फत विविध पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2025 असून, एकूण 76 जागा रिक्त आहेत.

Small Industries Development Bank of India (SIDBI) has announced recruitment for 76 vacancies for the posts of Assistant Manager Grade A and Manager Grade B. Interested candidates can apply online before the last date 18th August 2025. The selection process will include Phase I Exam (6th September 2025) and Phase II Exam (November 2025). This is a golden opportunity for candidates seeking a banking career in India. एकूण रिक्त जागा : 76

Join MissionCareers Social Handles

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (General)50
2मॅनेजर ग्रेड B (General and Specialist Stream)26
Total76

सविस्तर शैक्षणिक पात्रता व PDF/जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 
(i) 60% गुणांसह पदवी (Commerce/Economics/ Mathematics /Statistics/ Business Administration/Engineering) [SC/ST/PWD: 50% गुण] किंवा CS/CMA/ ICWA/CFA/CA/ MBA/ PGDM (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: 
(i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 50% गुण] किंवा B.E./B.Tech ( Computer Science/ Computer Technology/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) किंवा 60% गुणांसह MCA [SC/ST/PWD: 55% गुण] किंवा (i) 50% गुणांसह विधी पदवी SC/ST/PWD: 45% गुण 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 जुलै 2025 रोजी, 21 ते 33 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1100/- [SC/ST/PWD: ₹175/-]
इतका पगार मिळेल?
असिस्टंट मॅनेजर ग्रेड A – 44,500/- ते 89,150/-
मॅनेजर ग्रेड B – 55,200/- ते 99,750/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2025  18 ऑगस्ट 2025
परीक्षा (Phase I): 06 सप्टेंबर 2025
परीक्षा (Phase II): नोव्हेंबर 2025

अधिकृत संकेस्थळwww.sidbi.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा
📢 वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
  • कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
  • फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
  • शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.