PCMC Bharti 2025 : परीक्षा न देता मिळेल नोकरी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..,

PCMC Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका / Pimpri Chinchwad Municipal Corporation अंतर्गत “पशुवैद्यकीय अधिकारी (ABC सर्जन), लाईव्ह स्टॉक सुपरवायझर, डॉग पिग स्कॉड कुली” पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2025 आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.

सूचना: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरतीसंबंधी खाली दिलेली माहिती केवळ उमेदवारांच्या सोयीसाठी आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी स्वतः सर्व तपशील नीट वाचा आणि त्याची अधिकृत जाहिरात (PDF) मधून खात्री करून घ्या. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकांची जबाबदारी पूर्णपणे उमेदवाराचीच असेल. आम्ही केवळ उपलब्ध अधिकृत स्त्रोतांमधून माहिती देत आहोत; भरती प्रक्रियेतील कोणत्याही निर्णयात आमचा सहभाग नाही. त्यामुळे सर्व अटी, पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची पद्धत, फी व महत्त्वाच्या तारखा यांची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज सादर करावा.

Join MissionCareers Social Handles

Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२५.

 पदाचे नाव: पशुवैद्यकीय अधिकारी (ABC सर्जन), लाईव्ह स्टॉक सुपरवायझर, डॉग पिग स्कॉड कुली.

 एकूण रिक्त पदे: 15 पदे.

 नोकरी ठिकाणपिंपरी, पुणे.

 अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन.

 निवड प्रक्रिया: मुलाखत.

 मुलाखतीची तारीख: 21 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी १०:०० वाजता.

⇒ मुलाखतीची पत्ता: मा. आयुक्त कक्ष, ४ मजला पि.चिं.म.न.पा. पिंपरी, पुणे १८.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)

 सविस्तर शैक्षणिक पात्रता व PDF/जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
 अधिकृत वेबसाईटpcmcindia.gov.in

Selection Process For PCMC Recruitment 2025

  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती 21 ऑगस्ट 2025रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.