Thane Mahanagarpalika Recruitment 2025 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत गट क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . तरी पात्र / इच्छुक उमेदवारांनी विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत .
ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय सेवा , लेखा सेवा, तांत्रिक सेवा , अग्निशमन सेवा , निमवैद्यकीय सेवा , शिक्षण सेवा , वैद्यकीय सेवा अंतर्गत गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
एकूण रिक्त जागा : 1773
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | गट क व गट ड (सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, फायरमन, वार्डबॉय, सहायक ग्रंथपाल, नर्स आणि इतर पदे) | 1773 |
Total | 1773 |
हे वाचा – बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025 – पगार ₹14,000 ते ₹20,000, अर्ज सुरु
शैक्षणिक पात्रता: उपलब्ध नाही
वयाची अट: उपलब्ध नाही
परीक्षा फी : अमागास प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग व अनाथ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
पगार : पगार पदांनुसार आहे. 19900/- ते 122800/-दरम्यान
नोकरी ठिकाण: ठाणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ | thanecity.gov.in |
शॉर्ट जाहिरात | येथे क्लीक करा |
भरतीची सविस्तर जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |