बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025 – पगार ₹14,000 ते ₹20,000, अर्ज सुरु

बृहन्मुंबई महानगरपालिका (brihanmumbai mahanagarpalika) सार्वजनिक आरोग्य खाते अंतर्गत क्षयरोग रुग्णालय समूह, शिवडी (TB Hospital Sewri – Mumbai) येथे विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीत क्ष- किरणसहाय्यक, नोंदणीसहाय्यक, दूरध्वनी चालक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती करार पद्धतीने केली जाणार असून, एकूण १५ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्जाची प्रक्रिया व पात्रतेची माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Brihanmumbai Municipal Corporation, Public Health Department has released the TB Hospital Sewri Mumbai Recruitment 2025 notification for 15 contractual vacancies in posts such as X-Ray Assistant, Registration Assistant, Telephone Operator, Laboratory Technician. Candidates must apply offline before 20th August 2025 by submitting the application form to the given address. This is an excellent opportunity for candidates seeking government healthcare jobs in Mumbai.

Join MissionCareers Social Handles

बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य खाते, क्षयरोग रुग्णालय समूह, शिवडी भरती २०२५.

भरती संस्था: बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य खाते, क्षयरोग रुग्णालय समूह, शिवडी

भरती प्रकार: करार पद्धतीने (Contract Basis)

पदांची नावे व पदसंख्या:

  • क्ष- किरणसहाय्यक (X-Ray Assistant) – ०५ पदे – ₹18,000/-
  • नोंदणीसहाय्यक (Registration Assistant) – ०३ पदे – ₹18,000/-
  • दूरध्वनी चालक (Telephone Operator) – ०३ पदे – ₹14,000/-
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) – ०४ पदे – ₹20,000/-

एकूण पदसंख्या: १५

शैक्षणिक पात्रता:

  • X-Ray Assistant: १२ वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत मान्यताप्राप्त B.P.M.T (Radiology) तीन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम
  • Registration Assistant: उच्च माध्यमिक शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
  • Telephone Operator: माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
  • Laboratory Technician: मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Sc. पदवी + D.M.L.T. डिप्लोमा

वयोमर्यादा: १८ ते ३८ वर्षे

अर्ज पद्धत: ऑफलाइन

अर्ज सुरु होण्याची तारीख: ११ ऑगस्ट २०२५

शेवटची तारीख: २० ऑगस्ट २०२५

अर्ज शुल्क: ₹७९०/- + १८% GST

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज सादर करण्याचा पत्ता:
Tuberculosis Hospital Group, Jerbai Wadia Road, Sewri, Mumbai – 400 015

अधिकृत वेबसाईट: https://portal.mcgm.gov.in/

Notification (जाहिरात)जाहिरात PDF येथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा