नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (MSC Bank) मार्फत 2025 मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी असोसिएट्स, टायपिस्ट, चालक आणि शिपाई अशा विविध पदांवर एकूण 167 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 6 ऑगस्ट 2025 पूर्वी अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
Maharashtra State Cooperative Bank (MSC Bank) has released a recruitment notification for 167 vacancies in various posts such as Trainee Junior Officer, Trainee Associates, Trainee Typists, Trainee Drivers, and Trainee Peons. The application process is online, and the last date to apply is 6th August 2025. Candidates must carefully read the official notification PDF before applying through www.mscbank.com.
MSC Bank Recruitment 2025 Notification
🔹 बँकेचे नाव: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक (MSC Bank)
🔹 जाहिरात क्र.: 02 / MSC Bank / 2025-26
🔹 पदाचे नाव:
- प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – 44 पदे
- प्रशिक्षणार्थी असोसिएट्स – 50 पदे
- प्रशिक्षणार्थी टायपिस्ट (सहयोगी श्रेणीत) – 09 पदे
- प्रशिक्षणार्थी चालक – 06 पदे
- प्रशिक्षणार्थी शिपाई – 58 पदे
🔹 एकूण पदसंख्या: 167 पदे
🔹 नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
🔹 अर्ज पद्धत: ऑनलाइन
🔹 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6 ऑगस्ट 2025
🔹 अधिकृत वेबसाइट: https://www.mscbank.com
📚 शैक्षणिक पात्रता (Post-wise Eligibility)
- प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी:
- कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान 50% गुण आवश्यक)
- मराठी विषयासह इयत्ता 10वी उत्तीर्ण
- प्रशिक्षणार्थी असोसिएट्स:
- कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान 50% गुण आवश्यक)
- मराठी विषयासह इयत्ता 10वी उत्तीर्ण
- प्रशिक्षणार्थी टायपिस्ट (Associate Grade):
- कोणत्याही शाखेतील पदवीधर
- मराठी विषयासह इयत्ता 10वी उत्तीर्ण
- प्रशिक्षणार्थी चालक:
- इयत्ता 10वी उत्तीर्ण
- वैध LMV ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक
- प्रशिक्षणार्थी शिपाई:
- इयत्ता 10वी उत्तीर्ण
- मराठी विषय आवश्यक
🎯 वयोमर्यादा (Age Limit – As on 01.06.2025)
- प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी: 23 ते 32 वर्षे
- प्रशिक्षणार्थी असोसिएट्स व टायपिस्ट: 21 ते 28 वर्षे
- प्रशिक्षणार्थी चालक व शिपाई: 18 ते 30 वर्षे
📝 टीप: SC/ST/OBC/इतर राखीव प्रवर्गास वयातील सूट लागू असेल.
💰 पगाराची माहिती (Salary Structure)
पदाचे नाव | प्रशिक्षण काळातील पगार | प्रशिक्षणानंतरचा पगार |
---|---|---|
कनिष्ठ अधिकारी | ₹30,000/- | ₹52,100/- |
असोसिएट्स | ₹25,000/- | ₹34,400/- |
टायपिस्ट | ₹25,000/- | NA |
चालक | ₹22,000/- | NA |
शिपाई | ₹20,000/- | NA |
🧪 निवड प्रक्रिया (Selection Process)
➡️ उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे (Interview Based Selection) केली जाईल.
➡️ मुलाखतीसाठी कॉल लेटर अधिकृत वेबसाईटवरून मिळेल.
💳 अर्ज फी (Application Fees)
- Trainee Junior Officer: ₹1,770/- (GST सहित)
- इतर सर्व पदांसाठी: ₹1,180/- (GST सहित)
- पैसे भरण्याची पद्धत: Online Payment Gateway
🗓️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ⏳ अर्ज सुरु होण्याची तारीख: 17 जुलै 2025
- ⏰ अर्ज करण्याची अंतिम तारीख: 6 ऑगस्ट 2025
📎 अर्ज करण्यासाठी आवश्यक लिंक्स (Important Links)
Importants Links | |
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Online Apply Link (ऑनलाईन अर्ज) | येथे क्लिक करा |