पाटबंधारे विभाग भरती 2025 : महाराष्ट्र पाटबंधारे विभागात विनापरीक्षा भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

Patbandhare Vibhag Recruitment 2025 : सर्वांना नमस्कार, पाटबंधारे विभाग धुळे येथे “सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य)” या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी केवळ 4 पदे असून निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज 29 जुलै 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने पाठवावा लागेल.

पाटबंधारे विभाग भरती | Patbandhare Vibhag Recruitment 2025

  • भरतीचे नाव – धुळे पाटबंधारे विभाग भरती 2025
  • भरती करणारी संस्था – पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र शासन
  • पदाचे नाव – सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य)
  • पदसंख्या – 04 पदे
  • शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार (तपशीलांसाठी PDF जाहिरात वाचा)
  • निवड प्रक्रिया – थेट मुलाखत
  • अर्जाची पद्धत – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – धुळे, महाराष्ट्र
  • अर्ज पाठवायचा पत्ताअधीक्षक अभियंता, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, धुळे, सिंचन भवन, साक्री रोड, धुळे – ४२४००१.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख – 29 जुलै 2025
  • अधिकृत वेबसाईटwrd.maharashtra.gov.in

📢 अर्ज करण्यासंबंधी महत्वाच्या सूचना :

  • अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
  • दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा प्रत्यक्ष जाऊन अर्ज जमा करावा.
  • अर्ज पूर्ण व अचूक भरावा. कोणतीही माहिती चुकीची असल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
  • शेवटची तारीख 29 जुलै 2025 लक्षात ठेवा

सविस्तर शैक्षणिक पात्रता व PDF जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

Join MissionCareers Social Handles

Hello everyone, a new recruitment notification has been announced by the Dhule Irrigation Department (Patbandhare Vibhag) for the posts of Retired Junior Engineer / Branch Engineer / Assistant Engineer Grade-2 (Civil). This is a direct recruitment process through interviews only. A total of 04 posts are available, and the last date to apply is 29th July 2025. Applications must be submitted offline.

📌 Complete Details Patbandhare Vibhag :

  • Recruitment Name – Dhule Patbandhare Vibhag Bharti 2025
  • Department – Maharashtra Irrigation Department, Dhule
  • Post Name – Retired Junior Engineer / Branch Engineer / Assistant Engineer Grade-2 (Civil)
  • Total Vacancies – 04 Posts
  • Educational Qualification – As per the requirements of the post (Refer official PDF advertisement)
  • Selection Process – Through direct interview
  • Application Mode – Offline
  • Job Location – Dhule, Maharashtra
  • Postal Address to Send Application
    Superintending Engineer, Dhule Irrigation Project Circle, Dhule
  • Last Date to Apply – 29 July 2025
  • Download Official PDF Advertisement – [Click Here]
  • Official Websitewrd.maharashtra.gov.in

📢 Important Instructions for Patbandhare Vibhag Applicants:

  • Applications will be accepted only through offline mode.
  • Submit your application via post or in person to the given address.
  • Make sure to fill in all required details accurately. Incomplete applications will be rejected.
  • Remember the last date – 29th July 2025

Mini Rice Mill Scheme 2025 : मिनी राईस मिल (गिरणी) अनुदान योजना सुरू; कसा व कोठे करावा अर्ज इथे पहा सविस्तर..,

Notification (जाहिरात)येथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा