वेल्डर, कारपेंटर, फिटर,पेंटर पदांवर दहावी पासवर भरती सुरू

ICF Apprentice Recruitment 2025 :- नमस्कार मित्रांनो,भारतीय रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या इंटीग्रल कोच फॅक्टरी (ICF), चेन्नई येथे अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. यामध्ये एकूण 1010 रिक्त जागांवर भरती होणार असून अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असेल. 10वी पास तसेच ITI धारकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2025 (सायं. 5:30 वाजेपर्यंत) आहे.

ICF Apprentice Recruitment 2025 : Integral Coach Factory (ICF), Chennai invites online applications for 1010 Apprentice posts across various trades like Electrician, Fitter, Welder, Machinist, Carpenter, and more. This is a great opportunity for ITI pass candidates and 10th pass freshers to work with Indian Railways. Apply online before 18th August 2025. Keywords: ICF recruitment 2025, railway apprentice jobs, ITI railway jobs 2025, Chennai apprentice vacancy, Indian Railway apprentice apply online.

Join MissionCareers Social Handles

ICF Apprentice Recruitment 2025

  • संस्था: इंटीग्रल कोच फॅक्टरी (ICF), चेन्नई
  • पदाचे नाव: अप्रेंटिस (Apprentice)
  • एकूण जागा: 1010

🛠️ ट्रेडनुसार जागा:

  • कारपेंटर – 90
  • इलेक्ट्रिशियन – 200
  • फिटर – 260
  • मशिनिस्ट – 90
  • पेंटर – 90
  • वेल्डर – 260
  • MLT (रेडिओलॉजी) – 5
  • MLT (पॅथॉलॉजी) – 5
  • PASSA (ITI) – 10

🎓 शैक्षणिक पात्रता:

  • Ex-ITI उमेदवारांसाठी:
    • किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
    • संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र
  • Frasher (ITI नसलेले):
    • 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
  • MLT ट्रेडसाठी:
    • 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology विषयांसह)

🎂 वयोमर्यादा (18 ऑगस्ट 2025 रोजी):

  • किमान वय: 15 वर्षे
  • कमाल वय: 24 वर्षे
  • SC/ST उमेदवारांसाठी: 5 वर्षे वयोमर्यादेत सूट
  • OBC उमेदवारांसाठी: 3 वर्षे वयोमर्यादेत सूट

💰 स्टायपेंड (प्रशिक्षण दरम्यान):

  • ₹6000/- ते ₹7000/- दरमहा

🪙 परीक्षा शुल्क:

  • General/OBC/EWS: ₹100/-
  • SC/ST/PwD/महिला: फी नाही

📝 अर्ज पद्धत:

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ: https://pb.icf.gov.in

महत्त्वाची तारीख:

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 18 ऑगस्ट 2025 (सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत)

📍 नोकरीचे ठिकाण:

  • चेन्नई, तामिळनाडू
अधिकृत संकेतस्थळicf.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा
महत्वाची सूचना :  मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

महत्वाची सूचना: अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेसमोर अर्ज सादर करा.

हे वाचले का ? – दहावी वरून असिस्टंट, डाटा एंट्री ऑपरेटर, लिपिक अशा अनेक पदांची भरती!

आपल्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा! दैनिक सरकारी नोकरी सूचना मिळवण्यासाठी missioncareers.in  ला दररोज भेट द्या आणि अन्य सरकारी नोकऱ्यांसाठी फ्री जॉब अलर्ट्स मराठीत मिळवा.