SIDBI Recruitment 2025 : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत (SIDBI) विविध पदांसाठी भरतीची अधिकृत घोषणा झाली आहे. एकूण 76 पदांसाठी ही भरती होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2025 आहे. या भरतीमध्ये Assistant Manager Grade A आणि Manager Grade B पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा.
SIDBI Recruitment 2025: Apply Online for 76 Grade A & B Posts | Salary up to ₹99,750
Small Industries Development Bank of India (SIDBI) has released a recruitment notification for 76 vacancies for the posts of Assistant Manager Grade A and Manager Grade B in General and Specialist streams. The online application deadline is August 11, 2025. Eligible candidates must hold relevant degrees with experience as specified. The Phase I Exam will be held on September 6, 2025, and Phase II in November 2025.
SIDBI Recruitment 2025
- भरतीचे नाव: SIDBI Bharti 2025
- भरती संस्था: भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI)
- एकूण जागा: 76
🧾 पदांचे तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | जागा |
---|---|---|
1 | असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (General) | 50 |
2 | मॅनेजर ग्रेड B (General & Specialist) | 26 |
🎓 शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1:
- 60% गुणांसह पदवी (Commerce, Economics, Mathematics, Statistics, Business Admin, Engineering)
- SC/ST/PWD साठी 50% गुण
- किंवा: CS/CMA/ICWA/CA/CFA/MBA/PGDM
- अनुभव: 2 वर्षे
- पद क्र.2:
- 60% गुणांसह कोणतीही पदवी (SC/ST/PWD: 50%)
- किंवा B.E./B.Tech in CS/IT/Electronics
- किंवा MCA (60% गुण, SC/ST/PWD: 55%)
- किंवा LLB (50%, SC/ST/PWD: 45%)
- अनुभव: 5 वर्षे
📅 वयोमर्यादा:
- दिनांक 14 जुलै 2025 रोजी
- 21 ते 33 वर्षे
- SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट
💰 परीक्षा फी:
- General/OBC/EWS – ₹1100/-
- SC/ST/PWD – ₹175/-
💵 वेतनश्रेणी:
- Assistant Manager Grade A – ₹44,500/- ते ₹89,150/-
- Manager Grade B – ₹55,200/- ते ₹99,750/-
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- अर्जाची पद्धत: ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2025
- Phase I परीक्षा: 6 सप्टेंबर 2025
- Phase II परीक्षा: नोव्हेंबर 2025
अधिकृत संकेस्थळ | www.sidbi.in |
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महत्वाची सूचना: अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेसमोर अर्ज सादर करा.
हे वाचले का ? – IB मध्ये पदवीधरांसाठी नवीन पदांची भरती सुरु, इथून करा डायरेक्ट अप्लाय…
आपल्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा! दैनिक सरकारी नोकरी सूचना मिळवण्यासाठी missioncareers.in ला दररोज भेट द्या आणि अन्य सरकारी नोकऱ्यांसाठी फ्री जॉब अलर्ट्स मराठीत मिळवा.