IGI Aviation Services कंपनीमार्फत 1446 पदांसाठी भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये “एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ” आणि “लोडर (केवळ पुरुष)” या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2025 आहे. ही भरती दिल्ली एअरपोर्टसाठी राबवण्यात येत आहे.
IGI Aviation Bharti 2025 अंतर्गत दिल्ली विमानतळावर नोकरीसाठी सुवर्णसंधी आहे. १२वी पास आणि १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही भरती खूप महत्त्वाची आहे. Airlines Bharti 2025, Airport job in Delhi 2025, IGI Aviation Ground Staff Bharti 2025
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
IGI Aviation Bharti 2025
- भरती करणारी संस्था : IGI Aviation Services Pvt. Ltd.
- पदाचे नाव :
- एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ – 1017 जागा
- लोडर (केवळ पुरुष) – 426 जागा
- एकूण पदसंख्या : 1446
- शैक्षणिक पात्रता :
- ग्राउंड स्टाफ – १२वी पास किंवा समकक्ष
- लोडर – १०वी पास किंवा समकक्ष
- वयोमर्यादा :
- ग्राउंड स्टाफ – 18 ते 30 वर्षे
- लोडर – 20 ते 40 वर्षे
- पगार श्रेणी :
- ग्राउंड स्टाफ – ₹25,000 ते ₹35,000 प्रतिमहिना
- लोडर – ₹15,000 ते ₹25,000 प्रतिमहिना
- परीक्षा पद्धत : लेखी परीक्षा (१०वी स्तरावर आधारित)
- 100 बहुपर्यायी प्रश्न, 100 गुण, नकारात्मक गुण नाहीत
- विषय : सामान्य जागरूकता, अभियोग्यता व तर्कशक्ती, इंग्रजी, विमान वाहतूक
- परीक्षा शुल्क :
- ग्राउंड स्टाफ – ₹350
- लोडर – ₹250
- अर्ज पद्धत : फक्त ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2025
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महत्वाची सूचना: अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेसमोर अर्ज सादर करा.
आपल्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा! दैनिक सरकारी नोकरी सूचना मिळवण्यासाठी missioncareers.in ला दररोज भेट द्या आणि अन्य सरकारी नोकऱ्यांसाठी फ्री जॉब अलर्ट्स मराठीत मिळवा.
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
- कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
- फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
- शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.