दहावी वरून रेल्वे विभागत नवीन पदांची भरती सुरु, इथून करू शकता डायरेक्ट अप्लाय…

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ट्रॅक मेंटेनर आणि पॉइंट्स मॅन पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एकूण ७९ रिक्त जागा असून, इच्छुक उमेदवारांनी २३ जुलै २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तयारी ठेवावी. ही संधी १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

📝 कोकण रेल्वे भरती २०२५ या भरती प्रक्रियेअंतर्गत १०वी पास रेल्वे नोकरी, कोकण रेल्वे इंटरव्ह्यू, Konkan Railway Vacancy 2025, Track Maintainer Vacancy, Pointsman Bharti भरतीची सविस्तर माहिती दिली आहे.

Join MissionCareers Social Handles

कोकण रेल्वे भरती २०२५

  • भरतीचे नाव : कोकण रेल्वे भरती 2025
  • अधिकृत संस्था : Konkan Railway Corporation Limited
  • पदाचे नाव :
    • ट्रॅक मेंटेनर – 35 जागा
    • पॉइंट्स मॅन – 44 जागा
  • एकूण पदसंख्या : 79
  • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण
  • वयोमर्यादा : १८ ते ४४ वर्षे (१ ऑगस्ट २०२५ रोजी)
  • निवड प्रक्रिया : थेट मुलाखत
  • परीक्षा शुल्क : ₹८५५
  • पगार : ₹१८,०००/-
  • अर्ज सुरु होण्याची तारीख : २३ जुलै २०२५
  • मुलाखतीची अंतिम तारीख : १२ ऑगस्ट २०२५
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अधिकृत संकेतस्थळ : www.konkanrailway.com

✅ तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर MissionCareers.in ला जरूर भेट द्या आणि भरती संदर्भातील अपडेट्स मिळवत राहा. 🖊️ लवकर अर्ज करा आणि सरकारी नोकरीची संधी गमावू नका!

अधिकृत संकेतस्थळhttps://konkanrailway.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा
महत्वाची सूचना :  मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

महत्वाची सूचना: अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेसमोर अर्ज सादर करा.

हे वाचले का ? – ग्रंथपाल , वाहन चालक, सहायक ग्रंथपाल , चालक , प्रयोगशाळा सहाय्यक इ. पदांसाठी मोठी  पदभरती

आपल्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा! दैनिक सरकारी नोकरी सूचना मिळवण्यासाठी missioncareers.in  ला दररोज भेट द्या आणि अन्य सरकारी नोकऱ्यांसाठी फ्री जॉब अलर्ट्स मराठीत मिळवा.

📢 वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
  • कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
  • फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
  • शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.