नमस्कार उमेदवारांनो! भारतीय तटरक्षक दलात (ICG Assistant Commandant Bharti 2025) “Assistant Commandant” पदांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. 2027 बॅचसाठी ही भरती जाहीर करण्यात आली असून, एकूण 170 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जुलै 2025 (रात्री 11:30 वाजेपर्यंत) आहे. ही नोकरी संपूर्ण भारतभर आहे आणि उत्तम पगार व प्रतिष्ठेची संधी प्रदान करते.
ICG Assistant Commandant Recruitment 2025 – Apply Online for 170 Posts (Batch CGCAT 2027)
Indian Coast Guard has announced the recruitment for the post of Assistant Commandant for the CGCAT 2027 Batch. A total of 170 vacancies are available across General Duty (GD) and Technical branches. Eligible candidates must apply online before 23rd July 2025. This is a great opportunity for graduates and engineers looking for a prestigious defense career. Selection will be through various stages, including a written exam to be conducted between September 2025 to April 2026.
📌 संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे:
- एकूण जागा: 170
- बॅच: CGCAT 2027
- पदांचे तपशील:
- पद क्र.1: असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD) – 140 जागा
- पद क्र.2: असिस्टंट कमांडंट – टेक्निकल – 30 जागा
- शैक्षणिक पात्रता:
- GD साठी: कोणत्याही शाखेचा पदवीधर + 12वीत गणित व भौतिकशास्त्र
- Technical साठी: संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी (Mechanical / Electrical / Electronics इत्यादी)
- वयोमर्यादा: 01 जुलै 2026 रोजी 21 ते 25 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
- फी:
- General/OBC: ₹300/-
- SC/ST: फी नाही
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
- परीक्षा कालावधी: सप्टेंबर 2025 – एप्रिल 2026 दरम्यान
- अर्ज पद्धत: Online
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 23 जुलै 2025 (11:30 PM)
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महत्वाची सूचना: अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेसमोर अर्ज सादर करा.
हे वाचले का ? – MFS: महाराष्ट्र अग्निशमन सेवा फायरमन व अधिकारी कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू!
आपल्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा! दैनिक सरकारी नोकरी सूचना मिळवण्यासाठी missioncareers.in ला दररोज भेट द्या आणि अन्य सरकारी नोकऱ्यांसाठी फ्री जॉब अलर्ट्स मराठीत मिळवा.
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
- कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
- फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
- शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.