शाळा, कॉलेज शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ₹60,000 ची स्कॉलरशिप!

Bandhkam Kamgar Scholarship 2025 : तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जर तुमचे पालक बांधकाम क्षेत्रात नोंदणीकृत कामगार असतील आणि तुम्ही सध्या शिक्षण घेत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत उपयुक्त योजना आहे! महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत 1 ली ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक ₹2500 ते ₹60,000 पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेंतर्गत स्कॉलरशिप ऑनलाईन पद्धतीने मिळू शकते.

Bandhkam Kamgar Scholarship 2025 – Get ₹60,000 per year for education!

Bandhkam Kamgar Scholarship Scheme 2025 by Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board offers financial assistance from ₹2,500 to ₹60,000 per year to the children of registered construction workers. Eligible students from class 1 to postgraduate level can apply for this scheme online through the official website https://iwbms.mahabocw.in. Applicants need to upload required documents and verify them at the Taluka office after submission.

Join MissionCareers Social Handles

📌 संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे

  • 1 ली ते 7 वि वर्गासाठी: ₹2500 प्रती वर्ष
  • 8 वी ते 10 वी वर्गासाठी: ₹5000 प्रती वर्ष
  • 11 वी व 12 वी साठी: ₹10,000 प्रती वर्ष
  • पदवी साठी: ₹20,000 प्रती वर्ष
  • पदव्युत्तर साठी: ₹25,000 प्रती वर्ष
  • MSCIT खर्च: महामंडळ देणार
  • 10 वी / 12 वी मध्ये 50% पेक्षा जास्त गुण असतील तर: ₹10,000 अतिरिक्त

इथे क्लिक करून अर्ज करा : https://iwbms.mahabocw.in/claim-management/claim-main-form

📄 Bandhkam Kamgar Scholarship form Document

  • नोंदणीकृत बांधकाम कामगार पालकांचे आधार कार्ड
  • विद्यार्थ्याचे आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • चालू वर्षाचे बोनाफाईड सर्टिफिकेट
  • मागील वर्षाची मार्कशीट
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड
  • MSCIT प्रमाणपत्र (असल्यास)
  • आयडेंटी कार्ड
  • वरील सर्व कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन अपलोड करावीत

📅 अंतिम तारीख:

  • या स्कॉलरशिपसाठी कोणतीही अंतिम तारीख नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक वर्षातच फॉर्म भरावा.
  • शैक्षणिक वर्ष संपण्याच्या अगोदर फॉर्म भरावा लागेल.

मोफत घरगुती वस्तूंचा संच योजनेसाठी अर्ज सुरू; इथे लगेच ऑनलाईन अर्ज करा..!

📢 वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
  • कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
  • फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
  • शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.