Ladki Bahin Yojana June Hafta लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता अनेक बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने सुरू केलेल्या या योजनेंतर्गत दरमहा निधी पात्र महिलांच्या खात्यात थेट पाठवला जातो. मात्र अनेक महिलांना अजूनही खात्यात पैसे आले आहेत का, याची खात्री झालेली नाही.
जर तुम्हालाही खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासायचे असेल, तर यासाठी दोन सोप्या पद्धती आहेत — ऑनलाईन व ऑफलाईन. दोन्ही मार्गांनी तुम्ही सहजपणे खात्यातील व्यवहार पाहू शकता. खाली दिलेली माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.
1500 रुपये खात्यात जमा झालेत की नाही कस चेक करणार ? Ladki Bahin Yojana June Hafta
🔹 ऑनलाईन पद्धत
- तुमच्या बँकेचे अधिकृत मोबाइल अॅप (Bank Balance Check App) उघडा आणि लॉगिन करा
- खात्यातील बॅलन्स (Account Balance) किंवा मिनी स्टेटमेंट (Mini Statement) चेक करा
- PhonePe, Google Pay, Paytm सारख्या UPI Apps वरून देखील बॅलन्स चेक करता येतो
- बँकेचा Missed Call Number डायल करून Balance Check करा
🔹 ऑफलाइन पद्धत
- जवळच्या Bank Branch ला भेट द्या
- Passbook Update करून खात्यातील Entry पाहा
- Transaction मध्ये “Ladki Bahin Yojana” Amount जमा झालेली दिसेल
- SSC Delhi Police Constable Bharti 2025: SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7565 जागांसाठी भरती.
- Small Cause Court Mumbai Bharti 2025: लघुवाद न्यायालय मुंबई मध्ये नवीन भरती!
- आता महिलांना मिळणार मोफत एलपीजी कनेक्शन; अर्ज कसा करायचा, जाणून घ्या सविस्तर..!
- Real Girl WhatsApp Group Link [Join Active Girls Groups in 2025]
- एसटी महामंडळात मेगा भरती! 17450 पदे भरणार, पगार किती? वाचा पूर्ण माहिती येथे!
📢 वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
- कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
- फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
- शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.