Bank of Baroda Bharti 2025, BOB Recruitment 2025, Local Branch Officer Job, Bank Jobs India, Bank Bharti Maharashtra, BOB Vacancy July 2025, Bank of Baroda LBO Posts.
Bank of Baroda Bharti 2025 बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी! बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मार्फत स्थानीय बँक अधिकारी (Local Branch Officers – LBO) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण २५०० रिक्त पदांपैकी ४८५ पदे केवळ महाराष्ट्रासाठी राखीव आहेत. या भरतीसाठी पदवीधर उमेदवार पात्र असून, अर्ज करण्याची प्रक्रिया ४ जुलै २०२५ पासून सुरू झाली आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा, भाषा प्रवीणता चाचणी (LPT), मानसोपचार चाचणी, गट चर्चा व मुलाखत यांचा समावेश आहे. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०२५ आहे. इच्छुकांनी अधिकृत संकेतस्थळावर दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
Bank of Baroda Bharti 2025
- संस्था: बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda – BOB)
- पदाचे नाव: स्थानिक बँक अधिकारी (Local Branch Officers – LBO)
- पदसंख्या: एकूण २५०० पदे (महाराष्ट्रासाठी ४८५ पदे)
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर (CA, इंजिनियरिंग, मेडिकल व्यावसायिक पात्र)
- वयोमर्यादा: किमान २१ वर्षे ते कमाल ३० वर्षे (शासकीय नियमानुसार सूट लागू)
- पगार: मूळ वेतन ₹48,480/- + भत्ते व इतर फायदे
- निवड प्रक्रिया:
- ऑनलाइन परीक्षा
- भाषा प्रवीणता चाचणी (LPT)
- मानसोपचार चाचणी
- गट चर्चा (GD)
- मुलाखत (Interview)
- अर्ज पद्धत: पूर्णपणे ऑनलाइन
- अर्ज शुल्क:
- सामान्य/इतर मागास/ईडब्ल्यूएस: ₹850/-
- अनुसूचित जाती/जमाती/महिला/अपंग: ₹175/-
- अर्ज सुरु होण्याची तारीख: 04 जुलै 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 24 जुलै 2025
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतात (Pan India)
- अधिकृत वेबसाइट: https://www.bankofbaroda.in
Importants Links | |
Notification (जाहिरात) | Notification जाहिरात PDF |
Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Online Apply (ऑनलाईन अर्ज) | येथे क्लिक करा |
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महत्वाची सूचना: अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेसमोर अर्ज सादर करा.
हे वाचले का ? – Heavy Vehicle Factory Bharti 2025 : अर्ज करा आणि थेट मुलाखतीद्वारे नोकरी मिळवा!
आपल्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा! दैनिक सरकारी नोकरी सूचना मिळवण्यासाठी missioncareers.in ला दररोज भेट द्या आणि अन्य सरकारी नोकऱ्यांसाठी फ्री जॉब अलर्ट्स मराठीत मिळवा.
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
- कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
- फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
- शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.