कल्याण डोंबिवली महानगरपालिका (Kalyan Dombivli Municipal Corporation – KDMC) द्वारे Group C आणि Group D मधील एकूण 490 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये Staff Nurse, Clerk Typist, Junior Engineer, Fireman, Pharmacist, Accountant अशा विविध पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी apply online for government jobs या संधीचा फायदा घ्यावा. KDMC Recruitment 2025 ही एक उत्तम संधी असून, नोकरीचे ठिकाण Kalyan-Thane मध्ये असेल. भरतीची जाहिरात जून 2025 मध्ये प्रसिद्ध झाली असून online application ची अंतिम तारीख 3 जुलै 2025 आहे.
या भरतीसाठी विविध शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार पात्र आहेत – जसे की Engineering, Commerce, Pharmacy, Nursing, Law, Science इत्यादी. Secure government career साठी ही एक महत्वाची भरती आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी official advertisement PDF काळजीपूर्वक वाचावा. सर्व अर्ज kdmc.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून online mode ने सादर करावेत. ही भरती Latest Govt Job Updates मध्ये येते आणि Maharashtra govt jobs शोधणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025
- संस्था: कल्याण डोंबिवली महानगरपालिका (Kalyan Dombivli Municipal Corporation – KDMC)
- एकूण पदसंख्या: 490 पदे
- भरली जाणारी पदे:
- फिजीओथेरपीस्ट – 02
- औषधनिर्माता – 14
- कुष्ठरोग तंत्रज्ञ – 02
- स्टाफ नर्स – 78
- क्ष-किरण तंत्रज्ञ – 06
- हेल्थ व्हिजीटर व लेप्रसी टेक्नीशियन – 01
- मानसोपचार समुपदेशक – 02
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 01
- लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक – 06
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 58
- कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 12
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – 08
- चालक-कम-ऑपरेटर – 12
- अग्निशामक – 138
- कनिष्ठ विधी अधिकारी – 02
- क्रीडा पर्यवेक्षक – 01
- उद्यान अधीक्षक – 02
- उद्यान निरीक्षक – 11
- लिपिक-टंकलेखक – 116
- लेखा लिपिक – 16
- आया (Female Attendant) – 02
- शैक्षणिक पात्रता: संबंधित पदासाठी आवश्यक पात्रता (B.Sc Nursing, B.Com, Engineering Degree, B.Pharm, DMLT, 10th Pass इ.)
- वयोमर्यादा:
- खुला वर्ग – 18 ते 38 वर्षे
- मागास वर्ग – 18 ते 43 वर्षे
- पगार: ₹15,000/- ते ₹1,22,800/- दरमहा
- अर्ज फी:
- खुला वर्ग – ₹1000/-
- मागास व अनाथ प्रवर्ग – ₹900/-
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Through www.kdmc.gov.in)
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 10 जून 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख:
3 जुलै 202515 जुलै 2025 (11:55 PM) - नोकरीचे ठिकाण: कल्याण, ठाणे
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

महत्वाची सूचना: अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेसमोर अर्ज सादर करा.
आपल्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा! दैनिक सरकारी नोकरी सूचना मिळवण्यासाठी missioncareers.in ला दररोज भेट द्या आणि अन्य सरकारी नोकऱ्यांसाठी फ्री जॉब अलर्ट्स मराठीत मिळवा.
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
- कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
- फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
- शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.