इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी 2025 मध्ये अर्ज केलेल्या लाखो उमेदवारांची प्रतीक्षा अखेर संपली आहे! इंडिया पोस्ट GDS निकाल 2025 ची तिसरी यादी (Post Office GDS 3rd List) अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. याआधीची पहिली यादी जानेवारी 2025 मध्ये, तर दुसरी यादी फेब्रुवारी 2025 मध्ये प्रसिद्ध झाली होती. आता प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी तिसरी यादी मार्च 2025 मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.
INDIA POST RESULT 2023 यादी तपासण्यासाठी इथे क्लिक करा.
Post Office GDS Result 2025 3rd Merit List Maharashtra ही माहिती तुमच्या इतर सर्व मित्रांना शेअर करा ज्यांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. आणि महाराष्ट्र तसेच देशातील अशाच महत्त्वाच्या अपडेट रोज पाहण्यासाठी Missioncareers.in ला भेट देत जा.
GDS 3rd Merit List
💻 टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📄 महाराष्ट्र 3 री यादी | येथे क्लिक करा |
📄 इतर राज्य | Click Here |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
📢 वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.

- कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
- फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
- शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.