Samaj Kalyan Vibhag Result 2025 संबंधित माहिती पुणे येथील समाज कल्याण आयुक्त M.S. यांच्याकडून देण्यात येते. महाराष्ट्र सरकारकडे Ministry of Social Justice नावाचे स्वतंत्र मंत्रालय आहे, जे समाजातील Backward Classes, SC/ST, आणि इतर वंचित गटांच्या Empowerment आणि Welfare साठी कार्य करते. या मंत्रालयाचे नेतृत्व Cabinet Minister स्तरावरील नेते करतात, जे समाजातील सर्व स्तरांपर्यंत न्याय पोहोचवण्याचा प्रयत्न करतात.
Samaj Kalyan Bharti 2024 अंतर्गत एकूण 219 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली होती. या भरतीत Higher Grade Steno, Lower Grade Steno, Warden (Female), Warden (General), Senior Social Welfare Inspector, Social Welfare Inspector, आणि Steno Typist अशा पदांचा समावेश होता. परीक्षेनंतर आता उमेदवार Result 2025 ची प्रतीक्षा करत आहेत. निकाल आणि पुढील टप्प्यांसाठीची माहिती sjsa.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रकाशित होणार आहे.
समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती | |
परीक्षा | 04, 05, 06, 07, 10, 11, 12, 17 , 18 & 19 मार्च 2025 |
सूचना | Click Here |
उत्तरतालिका | Click Here |
निकाल | Click Here |
- Small Cause Court Mumbai Bharti 2025: लघुवाद न्यायालय मुंबई मध्ये नवीन भरती!
- आता महिलांना मिळणार मोफत एलपीजी कनेक्शन; अर्ज कसा करायचा, जाणून घ्या सविस्तर..!
- Real Girl WhatsApp Group Link [Join Active Girls Groups in 2025]
- एसटी महामंडळात मेगा भरती! 17450 पदे भरणार, पगार किती? वाचा पूर्ण माहिती येथे!
- मुंबई महानगरपालिका मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांची भरती | Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2025
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
- कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
- फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
- शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.